गर्भस्थापना  ट्रिटमेंट विषयी नियम व माहिती 

१)  गर्भस्थापना  ट्रिटमेंट ही सहा महिन्यांची असून सहा महिन्यांपर्यंत आम्ही आपणास औषधी देत असतो. त्या औषधींचा खर्च रु. १२०००/- असून सुरुवातीलाच सर्व पैसे देवून ट्रिटमेंट सुरु करायची असते. 
     सुरुवातीला सल्ला व तपासणी फी रु. १००/- वेगळे द्यावे लागतील.   (औषध न घेता फक्त तपासणी फी रु. २००/-

२)   गर्भस्थापना  ट्रिटमेंट ही खात्रीपूर्वक असून ६ महिन्यात किंवा त्याअगोदर गुण आल्याचे दिसेल.

३)   ही  ट्रिटमेंट सुरु केल्यापासून १ - ६ महिन्यात केव्हाही गुण आल्यास पैसे तेवढेच (रु. १२०००/-) द्यावे लागतील.

४)  ठरल्याप्रमाणे सहा महिन्यात गुण न आल्यास रु. ८००/- कमी करून बाकी रक्कम रु. ४००/- परत केले जातील.  हे पैसे  ट्रिटमेंट बंद केल्यानंतर ३ महिन्यांच्या आत परत घेऊन जावे.
      त्यानंतर कोणत्याही सबबीवर पैसे परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

५)  ही ट्रिटमेंट मधेच सोडून दिल्यास अथवा कोणत्याही कारणाने बंद केल्यास भरलेली रक्कम परत मिळणार नाही व उरलेले सर्व पैसे देणे बंधनकारक राहील, तसेच दिलेली औषधी परत 
    घेतली जाणार नाही व पैसे परत केले जाणार नाहीत.

६)  आम्ही दिलेल्या औषधी सोबत इतर काही औषधांची गरज भासते. ती आपणास स्वखर्चाने मेडिकल स्टोर मधून घ्यावी लागतील.

७)  ज्या दिवशी गर्भाशयाचा रिपोर्ट पॉजीटिव येइल (यूरिन प्रेगनेंसी टेस्ट पोजिटिव येइल) त्याच दिवशी ट्रिटमेंट संपेल व त्यापुढील ट्रिटमेंट आपण आपल्या डॉक्टरांकडून घ्यावी .
     एबोरशन होऊ नये व बाळ चांगले रहावे यासाठी सहा  महिन्यांपर्यंत २ - ३ प्रकारच्या गोळ्या आमच्याकडून मोफत मिळतील.

८)  ही ट्रिटमेंट फक्त गर्भधारणेसाठी आहे. गर्भधारणा झाल्यावर गर्भ खराब होणे, गर्भपात होणे, गर्भाची वाढ न होणे, गर्भात जीव नसणे, अशा काही गोष्टी होत असतात. 
    अशा वेळी पैसे परत केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी . त्यानंतर ही  ट्रिटमेंट परत घ्यायची असल्यास दर  महिन्याला औषधी खर्च रु .१०००/- भरून ट्रिटमेंट सुरु करता येईल.